सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याला उसतोड मुकादम आणि गुंडाकडून अमानुष मारहाण!

1 min read

Retired police officer brutally assaulted by sugarcane contractor over petty dues

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

बीड | १४ जुलै २०२५ (प्रतिनिधी) – बाराशे रुपयांसाठी एका ऊसतोड मजुराचे अपहरण, त्याला सोडवायला गेलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला जंगलात नेऊन अमानुष मारहाण, पाण्याऐवजी तोंडावर लघुशंका… ही घटना केवळ धक्कादायक नाही तर संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी ठरली आहे.

पोलिस तपासाची स्थिती:

या घटनेनंतर सिरसट यांनी माजलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपींपैकी एकाला – मुख्य मुकादमाला – पीडिताच्या मुलाच्या मित्रांनी पकडून पोलीस ठाण्यात आणले आहे. अन्य आरोपी पसार आहेत.

  • ही घटना केवळ पैशांवरून झालेली भांडण नव्हे, तर ग्रामीण भागातील विशेतः बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह ठरणारी आहे.
  • सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याला, ज्यांनी आयुष्यभर कायदा राबवला, त्यांना अमानुष मारहाण होत असेल, तर सामान्य माणसाची सुरक्षितता कुठे आहे?
  • ऊसतोड कामगारांच्या संदर्भात ‘मुकादम राज’ कसा वाढतो आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.


Retired police officer brutally assaulted by sugarcane contractor over petty dues

In a shocking incident from Beed district, a retired police officer, Rajaram Sirsat, was brutally assaulted by a sugarcane labour contractor and his accomplices over a petty due of ₹1,200. The officer intervened after learning that his farm helper had been kidnapped and assaulted by the contractor. Upon attempting a resolution, Sirsat was taken into the jungle, beaten with weapons, humiliated, and robbed. The incident has sparked outrage, raising serious concerns about law enforcement and safety in rural Maharashtra. A police case has been registered, and investigations are underway.

  • Beed Crime News Today
  • Retired Police Beaten in Maharashtra
  • Beed Majalgaon Assault Case
  • सेवानिवृत्त पोलीस मारहाण बातमी
  • माजलगाव गुन्हा वृत्त
  • उसतोड मुकादम गुन्हा

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours