हल्ला केवळ प्रवीण दादांवर नाही, तो बहुजन चळवळीच्या विचारांवर आहे! : शिवराज्य वाहतूक संघ

1 min read

प्रविण दादा गायकवाड हल्ला प्रकरण : शिवराज्य वाहतूक संघा तर्फे निषेध आणि संघर्षाची घोषणा!

Shivrajya Vahatuk Sangh stands firmly with Pravin Dada Gaikwad after cowardly attack

शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांसाठी संघटना सज्ज! आयुब पठाण यांची प्रतिक्रिया

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

पुणे | 16 जुलै 2025 – बहुजन समाजाच्या हक्कासाठी झगडणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर, शिवराज्य वाहन खरेदी विक्री संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेने त्यांना ठाम पाठिंबा जाहीर केला आहे.

शिवराज्य वाहतूक संघा तर्फे प्रवीण गायकवाड यांना सन्मान

शिवराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आयुबभाई पठाण यांनी पुण्यातील दादांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या प्रसंगी संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि पुढील संघर्षात “संभाजी ब्रिगेडच्या खांद्याला खांदा लावून” उभे राहण्याची घोषणा केली.

या वेळी अविनाश तात्या काळे – स्वीकृत नगरसेवक, अनिल बोटे पाटील – अध्यक्ष, पुणे शहर शिवप्रहार, गणेश कुंजीर, रमजान शेख – मावळा 72 : संभाजी ब्रिगेड, शिवराज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Shivrajya Vahatuk Sangh stands firmly with Pravin Dada Gaikwad after cowardly attack
Shivrajya Vahatuk Sangh stands with Pravin Dada Gaikwad for Bahujan rights

After the recent cowardly attack on Sambhaji Brigade’s Maharashtra President Pravin Dada Gaikwad, Shivrajya Vahan Kharedi Vikri Sangh expressed firm support. Under the leadership of founder-president Ayubbhai Pathan, the organization visited Gaikwad’s Pune residence and honored him while condemning the attack. The group pledged continued support for Bahujan rights and social justice movements, calling the attack not just physical but an assault on transformative ideas



Pravin Dada Gaikwad attack

Sambhaji Brigade support

Shivrajya Sanghatana Pune

Bahujan leaders in Maharashtra

Ayub Pathan Pravin dada meeting

प्रवीण दादा गायकवाड हल्ला

संभाजी ब्रिगेड समर्थन

शिवराज्य संघटना पुणे

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours