युवक, युवतीं सह तृतीयपंथीयांना देखील रॅम्पवॉक स्पर्धेत संधी देऊन सामाजिक समानतेचा संदेश : जाणीव हेलपिंग फाउंडेशन चा उपक्रम

1 min read

The message of social equality is conveyed by showcasing a ramp walk competition where young men and women along with individuals from the transgender community are included: An initiative by the Jaaniv Helping Foundation.

100+ models graced the runway with amazing performance

2019 मिस्टर एशिया तसेच मिस्टर महाराष्ट्र म्हणून ज्यांना ओळखले जाते ते साईप्रसाद सरकाले आपल्यासारखीच इतरांना संधी मिळावी म्हणून दिनांक दहा डिसेंबर रोजी इंडिया फेम फॅशन रनवे चे आयोजन साई प्रसाद यांनी कंट्री क्लब, कोरियणथंन येथे मोठ्या दिमाखात केले होते.

या फॅशन शो च्या मार्फत सामाजिक समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला,

अगदी पाच वर्षाच्या लहान मुलांपासून, युवक, युवती, मिस्टर,व मिसेस बरोबरच तृतीयपंथीयांनी देखील या फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक केले.

साईप्रसाद फक्त मॉडेलच नाही तर व्यवसायाने सायंटिस्ट सुद्धा आहेत कोरोना काळात त्यांच्याकडून लस बनवण्यात खूप मोठे योगदान सुद्धा आहे.

साईप्रसाद हे तृतीयपंथीना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साई प्रसाद नेहमीच अनोखे उपक्रम राबवत असतात तृतीयपंथीयांना सुद्धा सर्वसामान्य माणसात मिसळता यावे व त्यांनाही सर्व गोष्टीचा आनंद घेता यावा हा यांचा प्रांजळ हेतू असतो

जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमी अभिनव सामाजिक उपक्रम राभिवले जातात.

राष्ट्रीय जनजागृती पुरस्कार प्राप्त महामंडलेश्वर सौ. शिवलक्ष्मी आईसाहेब हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.

किन्नर समाजासाठी साईप्रसाद करत असलेले कार्य पाहून सौ शिवलक्ष्मी यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours