The Maharashtra Book of Records honors the families of valiant martyrs who sacrificed their lives in service to the nation
पराक्रमी व शूर माजी सैनिकांच्या वीर माता, वीर पत्नींचा महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस तर्फे भव्य सन्मान…..
भारतीय सैन्य दलातील सुपर हिरो ज्यांनी देशाचे संरक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती देउन हुतात्म्य पत्कारले
तसेच भारतीय सैन्यदलात गौरवशाली व अभिमानास्पद कामगिरी करून आपली सेवा पूर्ण करणाऱ्या माजी सैनिकांच्या वीर माता,वीर पत्नींचा सन्मान सोहळा महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस तर्फे दिनांक 17 जानेवारी, 2024, बुधवार, सकाळी 11 वाजता, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, डेक्कन, बंगल्याच्या समोर, डेक्कन येथे आोजित केले असल्याची माहिती
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस चे संस्थापक अध्यक्ष आदम सय्यद यांनी दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलिस उप आयुक्त संदीप सिंग गील, MIT WPU चे डायरेक्टर डॉ.महेश थोरवे,
साह्यायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे, अभिनेता गुरमित सिंग, हंसराज जगताप, प्रतीक लाड, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे, टॅलेंट कॉर्प सोल्युशन चे डायरेक्टर महेबुब सय्यद, आदी मान्यवरांच्या उस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या सैनिकांचा सिंहाचा वाटा असतो. देशासाठी कर्तव्य बजावणारे आणि शहीद होणाऱ्या या वीरांच्या पत्नींचे योगदान ही विसरण्यासारखे नाही.
प्रत्येक व्यक्ती आज देशात सुरक्षितपणे वावरत आहे. याचे श्रेय जाते ते देशाच्या सैनिकांना.
देशासाठी जबाबदारी पार पाडत असताना प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहिदांच्या पत्नी देखील त्यांच्या मागे आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडतात. अर्धांगिनी म्हणून वेगळीच लढाई लढणाऱ्या वीरपत्नींची भूमिका ही अभिमानास्पद आहे.
देशासाठी केवळ सैनिकांचाच नाही तर त्यांच्या कुटुंबाचा ही त्याग असतो. याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाने लक्षात ठेवावी आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केलेला असल्याने जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उस्थितीत राहण्याचे आवाहन आयोजक, आदम सय्यद, सतिश राठोड, स्नेहा कुलकर्णी, लकी साळुंके यांनी केले आहे.
The Maharashtra Book of Records honors the families of valiant martyrs who sacrificed their lives in service to the nation
.
The founder-president of the Maharashtra Book of Records, Adam Sayyad, announced that the event is set to occur on January 17, 2024, at 11 AM at the Pandit Jawaharlal Nehru Cultural Center in Deccan, Pune.
The ceremony recognizes the heroic mothers and wives of brave soldiers from the Indian Army, highlighting their significant contributions.
Dignitaries attending include Pune Police Deputy Commissioner Sandeep Singh Gill, MIT WPU Director Dr. Mahesh Thorave, Assistant Police Commissioner Rukmini Galande, and notable personalities like Actor Hansraj Jagatap, Pratik Lad, Natinalist Congress Pimpri-Chinchwad President Ajit Gavhane, Talent corp Solution’s Director Maheboob Sayyad
The program acknowledges the selfless sacrifice of soldiers for the nation’s security, highlighting the responsibility borne by the families of martyrs. It emphasizes the societal importance of recognizing and expressing gratitude to these families for their sacrifice.
The event is an opportunity to appreciate not only the soldiers but also their families who endure sacrifices for the nation. The organizers, Adam Sayyad, Satish Rathod, Sneha Kulkarni, and Lucky Salunkhe,
Appeal to attend this program in large numbers.
+ There are no comments
Add yours