महिलांसाठी सुवर्णसंधी: मोफत Data Entry आणि BPO Job’s प्रशिक्षणा सह नोकरीची हमी!

1 min read

पुणे: चांगल्या नोकरीच्या संधी शोधण्यात अडचण येतेय? मुलाखतींमध्ये यश मिळवण्यात समस्या येत आहे? आता काळजी करण्याची गरज नाही!

महिला सशक्तीकरणासाठी आझाद फाउंडेशन तर्फे निसार फाउंडेशनच्या सेंटर फॉर व्होकेशनल ट्रेनिंगच्या माध्यमातून माहीला सशक्तीकरण करण्यासाठीं मोफत डेटा एंट्री आणि बीपीओ जॉब्सची ट्रेनिंग आणि प्लेसमेंट दिली जात आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये:

  • शुल्क: प्रशिक्षण आणि नोकरीसाठी कोणतेही शुल्क नाही.
  • नोकरीची हमी: मोफत नोकरी केंद्रित प्रशिक्षणासह नोकरीची शाश्वती.

कार्यक्रम तपशील:

  • कालावधी: २ महिने
  • प्रकार: ऑनलाइन आणि ऑफलाइन (दररोज २ तास)
  • पात्रता: १८ ते २५ वयोगटातील महिलांसाठी
  • शैक्षणिक पात्रता: किमान १२ वी पास (नॉन सायन्स, टेक्निकल व इंजिनियरिंग)

कार्यक्रमाचे फायदे:

  • रोजगाराच्या संधी: प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी.
  • क्षेत्र: डेटा एंट्री आणि बीपीओ क्षेत्रात विविध संधी.
  • कौशल्य विकास: कॉर्पोरेट जगतातील मुलभूत कौशल्यांचे प्रशिक्षण.
  • महिला सशक्तीकरण: आर्थिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत.

अधिक माहितीसाठी संपर्क करा:

  • Call:
  • 9763527959
  • 9730439125
  • 9765057959
  • WhatsApp:
  • 8805121786

Join WhatsApp Group for further details 👇
https://chat.whatsapp.com/DbL3iyiHqdpLhiaA19cNiq

तर ही सुवर्णसंधी मुळीच चुकवू नका! आपले कौशल्य वाढवा आणि उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला तयार करा! नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि तरूणींना ही महिती अवश्य पोहचवा.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours