महायुतीचा उमेदवार निवडून आणा – मावळ तालुक्याच्या विकास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

1 min read

Elect Mahayuti’s Candidate – No Shortage of Funds for Planned Development and Tourism Boost in Maval Taluka: Deputy CM Ajit Pawar)

Anil Ghare

वडगाव मावळ: मावळ तालुका हे राज्यातील महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ असून, लोणावळा आणि कार्ला येथील एकविरा देवीचे तीर्थक्षेत्र यामुळे याचे धार्मिक महत्त्व देखील मोठे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ तालुक्यात नियोजनबद्ध विकास आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी पुढील पाच वर्षांत आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर मावळसाठी महायुतीचा आमदार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
अजित पवार यांच्या हस्ते कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटरचे लोकार्पण सोहळा पार पडला. याशिवाय टायगर पॉईंट येथे ग्लास स्काय वॉकचे उद्घाटन आणि सुदुंबरे येथे संत जगनाडे महाराज समाधी मंदिराच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मावळचे आमदार सुनील शेळके, तहसीलदार विक्रम देशमुख, माजी आमदार रुपलेखा ढोरे, माऊली दाभाडे, गणेश खांडगे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

#TIMESOFPUNE महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

Deputy CM Ajit Pawar has assured that there will be no shortage of funds for the planned development and tourism boost in Maval Taluka, including Lonavala and the religious site of Ekvira Devi. Speaking at the inauguration of several development projects, Pawar urged voters to elect Mahayuti’s candidate for continued progress. He also celebrated the central government’s decision to grant Marathi language classical status. Meanwhile, MLA Sunil Shelke warned against any intimidation of Maval’s people, with Pawar advising him to maintain calm in political and public life.

Maval taluka development newsAjit Pawar Maval speechLonavala tourism boostMahayuti candidate MavalMaharashtra deputy CM Ajit PawarMarathi language classical statusMaval MLA election updatesSunil Shelke Maval MLA speechAjit Pawar election campaign Maval

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours