येरवडा : मकोका गुन्ह्यातील ६ महिन्यापासून फरार असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट-4 च्या ताब्यात

1 min read

“गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपी अखेर ताब्यात” – गुन्हे शाखा युनिट-4

Crime Branch Unit-4 Apprehends Wanted Accused in Yervada Robbery Case

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

पुणे: पुणे शहरातील येरवडा पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी अक्षय सुरेश गायकवाड (वय २५) याला गुन्हे शाखा युनिट-4 ने ६ महिन्यापासून फरार असलेला आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीवर भारतीय दंडसंहिता कलम ३०९(४), ३(५) तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (MCOCA -मक्कोका ) कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे.


गोपनीय बातमीच्या आधारावर पेट्रोलिंग टीमने घेतला आरोपीचा ताबा

आज, गुन्हे शाखा युनिट-4 च्या पथकाने हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार विनोद महाजन व पोलीस नाईक नागेश सिंह कुवर यांना गोपनीय बातमी मिळाली की, आरोपी अक्षय गायकवाड येरवडा परिसरातील आंबेडकर पुतळा, डीपी रोड औंध येथे थांबला आहे. तत्काळ पथकाने तपासणी केली आणि त्याला ताब्यात घेतले.


आरोपीला वैद्यकीय तपासणी करून ताब्यात देण्यात आले

आरोपी अक्षय गायकवाड याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली गेली. त्यानंतर, आरोपीला येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Highlights :

Key Suspect in Robbery Case Arrested by Crime Branch Unit-4 After Six Months

Crime Branch Unit-4 Apprehends Wanted Accused in Yervada Robbery Case

Accused of Organised Crime Law and IPC Sections Taken into Custody by Crime Branch

Police Unit 4 Successfully Apprehends Suspect Following Confidential Tip

After six months of searching, the Crime Branch Unit-4 successfully apprehended the wanted accused, Akshay Suresh Gaikwad, in a case of robbery under the Yervada police station. The arrest followed a tip-off received during a routine patrol by police constables Vinod Mahajan and Nagesh Singh Kuwar. Gaikwad, who had been evading capture, was located near the Ambedkar statue on DP Road in Aundh, Pune. After his arrest, he underwent medical examination and was handed over to the Assistant Commissioner of Police, Yervada Division, Pune.

Crime Branch Unit-4 Arrest

Yervada Robbery Case Pune

Akshay Suresh Gaikwad Arrest

Pune Crime Branch Action

Maharashtra Organized Crime Law

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours