Social Editorial

पवना परिसरात भूमिपुत्रांच्या जमिनी परप्रांतीयांच्या घश्यात टाकण्याचे डाव…

1 min read

निसर्गाची खाण समजली जाणारी पुण्यातील मावळ भूमीतील पवना धरण परिसरात पैसा आणि मनगटशाही च्या जोरावर भूमिपुत्रांकच्या जमिनी धन दांडग्या परप्रांतीयांच्या घश्यात टाकण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. […]