बॅग उघडली आणि कोट्यवधींचा धक्का बसला!” – पुणे विमानतळावर १०.५ कोटींची ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त

1 min read

When Customs Opened the Bag – They Were Shocked to Find Drugs Worth Crores

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट थरार — बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या बॅगेतून सापडली कोट्यवधींची अमली पदार्थांची तस्करी!

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

पुणे | 28 जुलै 2025 – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर २४ जुलै रोजी भयंकर प्रकार समोर आला. पुणे कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) ने एका प्रवाशाच्या बॅगेतून तब्बल १०.५ कोटी रुपये किंमतीचा हायड्रोपोनिक गांजा (Hydroponic Marijuana) जप्त केला. ही कारवाई अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील लढ्याला नवे वळण देणारी ठरली आहे.

कोण आहे आरोपी? तस्करी करणाऱ्या प्रवाशाचे नाव अभिनय अमरनाथ यादव असून तो थायलंडमधील बँकॉक येथून पुण्यात दाखल झाला होता. त्याच्या संशयास्पद वर्तनामुळे अधिकाऱ्यांनी त्याची सखोल झडती घेतली असता, बॅगेतून संशयित अमली पदार्थ सापडले.


पुणे कस्टम विभागाने या घटनेनंतर विमानतळावरील गुप्तचौकशी व सुरक्षा तपासणी अधिक तीव्र केली आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, ही कारवाई भारत आणि आग्नेय आशियामधील ड्रग ट्रॅफिकिंग नेटवर्क उघडकीस आणणारा महत्त्वाचा धागा ठरू शकते.

पुणे विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांचे दक्ष निरीक्षण आणि तत्पर कारवाईमुळे एक मोठा अमली पदार्थांचा साठा रोखण्यात आला आहे. प्रशासनाकडून प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ कस्टम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

अमली पदार्थांची भारतातील स्थिती – एक नजर:

  • 2022 मध्ये एकट्या महाराष्ट्रात ३०००+ किलो अमली पदार्थ जप्त
  • NDPS कायदा अंतर्गत देशभरात दरवर्षी हजारो गुन्हे दाखल
  • Hydroponic Marijuana ची किंमत बाजारात ३० लाख ते ५० लाख प्रति किलो दरम्यान.

When Customs Opened the Bag – They Were Shocked to Find Drugs Worth Crores

In a significant drug bust, Pune Customs officials arrested a passenger, Abhinay Amarnath Yadav, arriving from Bangkok with hydroponic marijuana worth ₹10.5 crore at Pune International Airport on July 24. Hydroponic weed is a potent cannabis strain grown without soil. The accused was booked under the NDPS Act, and further investigation is underway to determine links to a larger international smuggling network. The incident has prompted heightened surveillance at the airport.

Hydroponic marijuana smuggling Pune

Pune Airport drug seizure Bangkok

NDPS Act arrest Pune customs

Abhinay Amarnath Yadav drug case

Hydroponic weed India

Pune customs airport arrest July 2024

Marijuana trafficking Southeast Asia India

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours