पवनानगर: मावळ तालुक्यातील बेडसे गावात गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी घरगुती गणपती विसर्जनाच्या वेळी दुर्दैवी घटना घडली. “Tragic Ganpati Visarjan Accident in Mawal” या घटनेत गणपती बुडवताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अवैध उत्खनन केलेल्या खाणीत बुडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला.
बुडून मृत्यू झालेल्या बापलेकांची नावे संजय धोंडू शिर्के आणि आदित्य संजय शिर्के (वय 21, रा. बेडसे, ता. मावळ) अशी आहेत. “Father-Son Drowned during Ganesh Visarjan in Mawal” या घटनेत वन्यजीव रक्षक व आपदा शिवदुर्ग या रेस्क्यु टीमच्या मदतीने दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप देत असताना घडलेल्या “Ganpati Visarjan Tragedy in Pune” या अपघाताने गणेशोत्सवाच्या वातावरणात शोककळा पसरली आहे. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषात घराजवळील अवैध उत्खननात साचलेल्या पाण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा मृत्यूने शिर्के कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गणपती विसर्जनासाठी आदित्य पाण्यात उतरला, परंतु दीर्घकाळ बाहेर न आल्यामुळे त्याचे वडील संजय शिर्के यांनीही पाण्यात उडी घेतली. “Mawal Father and Son Drown during Ganesh Immersion” अवैध उत्खननामुळे तिथे पाण्याची खोली जास्त असल्याने, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांनीच आपला जीव गमावला. पुढील तपास कामशेत पोलीस करत असून, “Illegal Mining Pit Drowning Incident Pune” या अवैध उत्खननां वरती कामशेत पोलीस काही कारवाही करणार आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
+ There are no comments
Add yours